Vacancies

              

तपशील

जाहिरात 

महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरण (महाऊर्जा),औंध, पुणे कार्यालयाच्या आस्थापनेवरील सरळसेवेने प्रकल्प कार्यकारी अधिकारी, प्रकल्प अधिकारी व लेखापाल ही पदे भरणेकरीता लवकरच जाहिरात प्रसिद्ध करण्यात येणार आहे. या पदाच्या जाहिरातीस अनुसरून अर्ज करणाऱ्या उमेदवारास परीक्षा तयारीकरीता  अभ्यासक्रम उपलब्ध करण्याबाबत.   सविस्तर अभ्यासक्रम पहा
महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरण (महाऊर्जा),औंध, पुणे कार्यालयात विधी अधिकारी या पदावर सेवा करार पध्दतीने 11 महिन्याच्या कालावधीसाठी कंत्राटी नियुक्ती करावयाची आहे सविस्तर जाहिरात पहा

महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरण (महाऊर्जा), कार्यालयाकरिता,  शासकीय सेवेतून, सेवानिवृत्त नायब तहसिलदार / मंडल अधिकारी यांस कंत्राटी / सेवा करार पध्दतीने 11 महिन्यासाठी नियुक्ती करावयाची आहे.

सविस्तर जाहिरात पहा  
महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरण (महाऊर्जा), औंध, पुणे कार्यालयात विधी अधिकारी या पदावर सेवा करार पध्दतीने 11 महिन्याच्या कालावधीसाठी कंत्राटी नियुक्ती करावयाची आहे.  सविस्तर जाहिरात पहा